![]() |
Krishi Yantra Anudan |
Krishi Yantra Anudan : कृषी विभागाची ही याेजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायला ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषी यांत्रिकीकरणा योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर, कृषी यंत्र, अवजारे यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिली जाते.…
शेतकरी व महिलांसाठी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख आणि इतर बाबींसाठी 50 टक्के अनुदान दिला जातात. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख आणि इतर औजारेसाठी 40 टक्के पर्यंत अनुदान दिलं जातात. कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran Yojana) बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर सर्व औजारे यांचा समावेश असणार आहे.
Krishi Yantra Anudan
कृषी यंत्रा / औजारे
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- बैल चलित अवजारे
- स्वयंचलित यंत्र
- काढणी यंत्र
- मनुष्य चलित अवजारे
- ट्रॅक्टरची अवजारे
- ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ व ८ अ
- आधारकार्ड
- बँक खातात पासबुक
पात्र लाभार्थी
- शेतकरी महाराष्ट्रचा रहिवासी असावा.
- शेतकर्याच्या नावावर किमान ०.८ एकर जमीन असावी.
- अर्जदार जर अनुसूचीत जाती, जमाती साठी जात प्रमाणपत्र .
- ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकर्याच्या नावावर ट्रॅक्टर नसावे.
योजनासाठी ऑनलाइन अर्ज
तुम्हाला जर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- वेबसाइट वर आल्यनंतर तुमच्या समोर कृषी विभागाच्या योजनेची माहिती दिसेल.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला Application Online किंवा Link 2 असे दोन पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करा.
- नंतर तुमच्या समोर कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 चा अर्ज दिसेल.
- अर्जा मध्ये विचारलेली व्यक्तीक माहिती, जमिनीची माहिती आणि पत्ता हि सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास अर्ज रद्द करण्यात येईल)
- या नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी Submit Button वर क्लिक करा.
- अश्या पद्धतीने तुम्ही Krishi Yantra या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?